तनिषा मुखर्जी आणि बोल्डनेसने भरलेल्या तिच्या अदा
काजोलची बहीण आणि अजय देवगणची मेहुणी तनिषा मुखर्जी नेहमी चर्चेत असते
तनिषा मुखर्जी सिनेमात दिसत नसली तरी चर्चेत असते
तनीषाने नुकताच एक विडिओ शेअर केला आहे
या विडिओमध्ये तिने बोल्डनेसच्या मर्यादा पार केल्या आहेत
"फैशन एक वाइब आहे त्याचा अनुभव घ्या" असं आशयाचे कँपशन तिने या विडिओला टाकले आहे
तनिषाच्या या लुकवर तिचे चाहते खुश झाले आहेत