काय??? दयाबेन बाबत धक्कादायक बातमी
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकाणीबाबत एक धक्कादायक बातमी आली आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार दिशा वाकाणीला घशाचा कर्करोग झाल्याची बातमी आहे
तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तिच्या वेगळ्या आवाजामुळेच तिला हा कर्करोग झाल्याची चर्चा आहे
पण यादरम्यान याबाबत दिलीप जोशी यांचे वक्तव्य समोर आले आहे
एका मीडिया रिपोर्टनुसार, दिशाला घशाचा कर्करोग आहे, त्यामुळे ती शोमध्ये परतणार नाही असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक चाहते हे नाराज झाले आहेत.
त्याचवेळी याबाबत दिलीप जोशी उर्फ जेठालाल यांचे वक्तव्य समोर आले आहे.
ज्यात त्यांनी प्रत्येक वेळी कोणतीही प्रकारची अफवा पसरवण्याची गरज नसते. मी फक्त इतकचं सांगेन की या सर्व अफवा आहेत आणि त्याकडे लक्ष देऊ नका
त्याचबरोबर दिशा वाकाणीच्या चाहत्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. दिशा वाकाणी ठीक आहे, असंही म्हटलं आहे