सदा सरवणकर यांच्या होणाऱ्या सुनेचं वय काय?
28 October 2025
Created By: Swati Vemul
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा
शिवसेना युवा नेते समाधान सरवणकरांशी केला साखरपुडा
समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र
तेजस्विनीचं वय सध्या 36 वर्षे आहे
'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस' यांसारख्या मालिकांमध्ये तिने केलंय काम
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्येही ती सहभागी झाली होती
'चित्तोड की रानी पद्मिनी का जोहर' या हिंदी मालिकेत तिने राणी पद्मावतीची भूमिका साकारली
बहिणीची मृत्यू, साखरपुडा मोडला.. कठीण काळानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं स्वत:चं घर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा