निक्की तांबोळीचा बोल्डनेसचा टच
निक्की कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते
ती कधी तिच्या प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते
आता पुन्हा एकदा निकीने तिची बोल्ड स्टाइल दाखवली आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये निकीची अतिशय बोल्ड स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे
ताज्या फोटोंमध्ये, निक्कीने बेज रंगाचा अतिशय डीप नेक गाऊन घातलेला दिसत आहे
तिने न्यूड ग्लॉसी मेकअपसह केस खुले ठेवलत कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत
निकीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटांमधून केली होती.