थलपती विजयने ठेवला रोजा, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

8 March 2025
Created By: Aarti Borade
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलपती विजयचा चाहता वर्ग मोठा आहे

राजकारणात प्रवेश केल्यानंतर थलपती विजय प्रचंड सक्रिय असतो

रमजानदरम्यान थलपती विजयचा एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे

या व्हिडीओमध्ये तो इफ्तार पार्टी होस्ट करताना दिसत आहे

पांढरा कुर्ता, डोक्यावर टोपी अशा लूकमध्ये तो दिसत आहे

हे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे

अनेकांनी 'इथून पुढे त्याचे सिनेमे पाहणार नाही' असे म्हटले आहे

मनीषा कोईरालाच्या भावाशी आयशा टाकियाचे काय आहे नाते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा