मलायकातिचा स्टायलिश लूक
मलायका नेहमीच तिच्या बोल्ड फॅशन स्टेटमेंट आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते
त्याचबरोबर ती तिच्या तिच्या फिटनेसबाबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते
आताही तिची चर्चा तिच्या नव्या लूकमुळे सुरू आहे
मलायकाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे
मलायका या फोटोमध्ये ग्रीन कलरचा शॉर्ट ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे
मलायकाने कमीत कमी मेकअप आणि खुल्या केस ठेवत स्टायलिश लूक दाखवला आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. तर एका यूजरने लिहिले - गॉर्जियस बेब