नेहा मलिकच्या फोटोशूटने दुबईत धुमाकूळ

नेहा मलिक नेहमीच तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावते.

येथे नेहा हॉट आणि सिझलिंग स्टाईलमध्ये फोटोशूट करत आहे

तिने तेथील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती बिकिनी लूकमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये तिने हिरव्या आणि निळ्या रंगाची स्टायलिश बिकिनी घातली आहे

नेहाने मोकळे केस सोडत न्यूड मेकअप केला आहे

या स्टायलिश बिकिनीमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे