'द कॉन्ज्युरिंग: द लास्ट रायट्स' OTT वर रिलीज? सत्य काय?
8 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
हॉलिवूडच्या प्रसिद्ध हॉरर फ्रँचायझी 'द कॉन्ज्युरिंग'चा शेवटचा भाग, 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
आता, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट परदेशी प्रेक्षकांसाठी Amazon Prime Video, Apple TV+ आणि Fandango वर प्रदर्शित झाला आहे.
तथापि, निर्मात्यांनी अद्याप भारतात या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केलेली नाही
हा चित्रपट लवकरच भारतातही ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे
घरात आरसा नेमका कुठे लावावा; नकारात्मक ऊर्जा, भांडण नको असेल हे वाचाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा