अभिनेत्री श्रेया धन्वंतरी सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते
बॉलिवूड अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या चित्रपट आणि वेब शोद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओळखली जाते.
'द फॅमिली मॅन' वेब सीरिजमधील तिच्या खास भूमिकेसाठी ओळखली जाणारी श्रेया सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आधीमधील आपले काही हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते
अलीकडेच, तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा किलर अवतार दिसत आहे.
श्रेयाने पांढरी हॉट ब्रा आणि निळी पँट घातली आहे. तर हलका मेकअप करून केस मोकळेसोडले आहेत
ती तिच्या या हॉट आणि सेक्सी ग्लॅमरस अवतारात पोज देताना दिसत आहे. श्रेयाचा हा बोल्ड अवतार पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडकन ही वाढत आहे