'द फैमिली मैन' अभिनेत्री श्रेया धनवंतरी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Credit : shreyadhan13

श्रेया धनवंतरी तिच्या चाहत्यांसाठी तिचे हॉट फोटो शेअर करत असते

Credit : shreyadhan13

श्रेयाने समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

Credit : shreyadhan13

श्रेयाने या फोटोंमध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे

Credit : shreyadhan13

श्रेयाचे बिकिनीवरील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

Credit : shreyadhan13

Credit : shreyadhan13

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी