'द फॅमिली मॅन' अभिनेत्री श्रेया धन्वंतरी इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे

फॅमिली मॅन अभिनेत्री सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे

श्रेयाने टॉपलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे

श्रेयाने फक्त ब्रा आणि जीन्समध्ये दिसत आहे

श्रेया या फोटोंमध्ये ग्लॅमरस आणि सेक्सी अंदाजात दिसत आहे

तर या फोटोत ती फक्त ब्रामध्ये ग्लॅमरस आणि सेक्सी दिसत आहे

श्रेयाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. 

श्रेया धन्वंतरीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की तिचे फोटोशूट बोल्ड आहे, पण अश्लील नाही.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी