अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर ही ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे माऊ म्हणून ओळखली जाते

या मालिकेत अतिशय साध्या-सुध्या मुलीची भूमिका साकारणारी दिव्या ग्लॅमरस असून ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. तिचे अनेक चाहते आणि फॅनफॉलविंग आहे. दिव्याला अभिनयासोबतच मॉडेलिंग ची खूप आवड आहे.

दिव्याने प्रेम तुझा रंग कसा या मालिकेतून मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केल. या मालिकेत तिने छोटासा रोल केल होता. त्यानंतर स्टार प्रवाह च्या विठूमाऊली या मालिकेत चंद्र भागा ही भूमिका तिने साकारली होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी