हातात ग्लास, त्यात वाईन. मग काय! मेघा गुप्ताचा झुम बराबर झुम...

'सीआयडी'च्या इन्स्पेक्टर मेघा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते

या फोटोमध्ये मेघाच्या हातात वाईनचा ग्लास दिसत आहे

या फोटोमध्ये मेघाना सुंदर स्टाईलमध्ये पोज देत वाईन पिताना दिसत आहे

या फोटोमध्ये मेघा गुप्ता खूपच बोल्ड दिसत आहे

या फोटोमध्ये मेघा गुप्ता लाजत चेहरा लपवत आहे. तिच्या या किलर स्टाईल चाहत्यांचे होश उडवत आहे

फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले- Feeling empty and being empty is good.