जान्हवीचा होश उडवणारा क्लासी लूक
जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये तिची सुट्टी घालवत आहे
तेथून जान्हवीने काळ्या रंगाच्या सूटमधील अतिशय आकर्षक फोटो शेअर केले आहेत
काळ्या रंगाच्या कॅज्युअल आउटफिटमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे
जान्हवीने स्मोकी आय मेकअप करत न्यूड शेड लिपस्टिक लावली आहे
तिने ब्लेझरसोबत ब्लॅक क्रॉप ट्यूब टॉप कॅरी केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे
हा फोटो शेअर करताना जान्हवीने लिहिले की, दिग्गजांसोबत फ्रेममध्ये येत खूप आनंद होत आहे
याआधी जान्हवीने बीचवर बिकिनीमध्ये फ्रॉलिक करतानाचा फोटो शेअर केला होता
तर जान्हवीने सी ग्रीन बिकिनीसोबत शॉर्ट डेनिममध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे