शमा सिकंदरच्या बोल्ड अंदाना वाढवला पारा

41 वर्षांच्या शमाच्या बोल्ड अदांवर चाहते आपले भान हरवत आहेत

शमा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

41 वर्षाच्या शमाने आता पुन्हा एकदा तिचा बोल्ड लूक दाखवला आहे

शमाने खुर्चीवर बसून फोटोशूट केला आहे. जो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

शमा पांढर्‍या कट ड्रेसवर काळा कोट घातलेली दिसत आहे

शमाने हलका मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत

या लूकमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.

तिचे हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.