कियारा आणि सिद्धार्थ विवाहबंधात अडकले आहेत

सध्या कियारा आणि सिद्धार्थच्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

या व्हि़डीओमध्ये कियाराने धडाकेबाज एंट्री मारली आहे

सिद्धार्थ दिसताच कियारा आडवाणीने डान्स करण्यास सुरुवात केली

कियाराने सिद्धार्थला इशारे करत एकमेकांना हार घातला आहे

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

पहा व्हिडीओ