आतापर्यंतचा सर्वात वाईट चित्रपट, नावच आहे 'डिझास्टर'
13 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
IMDB च्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात वाईट चित्रपटांच्या यादीत 'हा' चित्रपट वरच्या क्रमांकावर
चित्रपटाचे नाव 'डिझास्टर मूव्ही' आहे.
2008 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक अमेरिकन विडंबनात्मक चित्रपट आहे, जो जेसन फ्रीडबर्ग आणि हारून सेल्टझर यांनी लिहिलेला
या चित्रपटात किम कार्डेशियन, मॅट लँटर, व्हेनेसा मिनिलो, गॅरी "जी थांग" जॉन्सन, क्रिस्टा फ्लॅगन आणि निकोल पार्कर यांच्या भूमिका आहेत
हा चित्रपट डिजॉस्टर जॉनर चित्रपटांवर आधारित आहे.
हा चित्रपट 21 व्या शतकातील सर्वात कमी रेटिंग मिळालेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
चित्रपटाचे बजेट 20 मिलियन डॉलर्स होते आणि त्याने 34 दशलक्ष मिलियन कमाई केली.
ऐश्वर्याच नाही तर या 5 बॉलिवूड अभिनेत्रीही डोळे आणि किडनी करणार दान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा