निकिता रावलचा न्यूजपेपर ड्रेसवर ग्लॅमरस फोटोशूट

निकिता रावल तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते

सोशल मीडियावर ती तिची अदा दाखवण्याची कोणतीही कसर सोडत नाही

आताही तिने तिची हटके स्टाइल दाखवली आहे. ज्यात ती चक्क पेपर ड्रेसमध्ये दिसत आहे

तिच्या या अर्ध न्यूड फोटोंमुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढत असणार

निकिताने पेपरचा ड्रेस घालून तिची कर्वी फिगर दाखवत आहे

निकिताने याच्या आधीही नग्न होऊन केळीच्या पानांनी तिचे शरीर झाकून फोटोशूट केले होते

ज्यामध्ये निकिता खूपच बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती

निकिताची ही बोल्ड स्टाईल पाहून सगळेच मंत्रमुग्ध झाले आहेत

निकिता रावलही इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 9.71 हजार फॉलोअर्स आहेत.