'या' सात सवयींनी लागलीय नशिबाची वाट; कोणत्या आहेत या सवयी?

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

चला जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे माणसाला आयुष्यात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते

उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे. ही वाईट सवय ताबडतोब बदलली पाहिजे

अस्वच्छ बाथरुम. ज्योतिष शास्त्रानुसार अस्वच्छ बाथरूममुळे आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सिंकमध्ये कधीही रिकामी भांडी ठेवू नका. ज्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

थुंकताना हे लक्षात ठेवा, ज्योतिष शास्त्रानुसार कधीही, कुठेही थुंकल्यामुळे व्यक्तीच्या प्रतिष्ठा धोक्यात येते

ज्योतिष शास्त्रानुसार जेवल्यानंतर ताट काढून त्यात हात न धुतल्यास तुम्हाला जीवनात सर्व प्रकारच्या मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते

कोरडी झाडे घरात ठेवू नका.ज्योतिष शास्त्रानुसार, कोरडी वनस्पती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.