'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेता चेतन वडनेरे अडकला लग्नबंधनात

23 April 2024

Created By: Swati Vemul

चेतनने अभिनेत्री ऋजुता धारपशी केलं लग्न

या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर केले पोस्ट

लग्नात चेतन आणि ऋजुताचा पारंपरिक लूक

वर्षभरापूर्वी या दोघांनी केला होता साखरपुडा

'फुलपाखरू' या मालिकेदरम्यान चेतन-ऋजुताची झाली मैत्री

दोघंही नाशिकचे असल्याचने नाशिकप्रेमाने दोघांना आणखी जवळ आणलं

चेतनने 'लेक लाडकी या घरची', 'फुलपाखरू', 'अलटी पलटी सुमडीत कलटी', 'काय घडलं त्या रात्री' या मालिकांमध्ये केलं काम

चेतन आणि ऋजुतावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अखेर तो क्षण आलाच!