'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचंय राहुल गांधींशी लग्न; मांडली एक अट

11 February 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री शर्लीन चोप्रा सतत सोशल मीडियावर चर्चेत

शर्लीन तिच्या बोल्ड कपड्यांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे असते चर्चेत

गेल्या वर्षी दिलेल्या मुलाखतीत शर्लीनने काँग्रेस नेते राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा केली व्यक्त

शर्लीनची ही मुलाखत झाली होती व्हायरल

"राहुल गांधींशी लग्न केल्यानंतर मी माझं आडनाव बदलणार नाही", अशी शर्लीनची होती अट

39 वर्षीय शर्लीनने हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलंय काम

इन्स्टाग्रामवर शर्लीनचा मोठा चाहतावर्ग

एकही सिनेमा हिट नाही; तरीही कोट्यवधींची फी घेते ही फ्लॉप अभिनेत्री