त्या एका गोष्टीमुळे बदलली 'FRIENDS'ची कथा
15 November 2023
Created By: Swati Vemul
'फ्रेंड्स'मधील अभिनेत्याचं काही दिवसांपूर्वी निधन
चँडलरची भूमिका साकारणाऱ्या मॅथ्यू पेरीने घेतला अखेरचा श्वास
कोर्टनी कॉक्सने साकारली होती चँडलरच्या प्रेयसी अन् पत्नीची भूमिका
मॅथ्यूसाठी कोर्टनीची अत्यंत भावूक पोस्ट
पोस्टमध्ये 'मॉनिका'ने सांगितली 'FRIENDS'ची पडद्यामागची गोष्ट
मूळ कथेत चँडलर-मॉनिकाचं फक्त 'वन नाईट फ्लिंग' होतं
प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर दोघांची लव्ह-स्टोरी पुढे दाखवली गेली
यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा