'ही' मराठी अभिनेत्री आहे राजर्षी शाहू महाराजांची वंशज; दुसऱ्या धर्माच्या क्रिकेटरशी केलंय लग्न
26 February 2025
Created By: Swati Vemul
राजर्षी शाहू महाराज हे कागलच्या घराण्यातील असून त्यांचं नाव यशवंतराव घाटगे
कोल्हापूर जिल्ह्यातील घाटगे घराण्यात अभिनेत्री सागरिकाचा जन्म झाला
सागरिकाची आजी तुकोजीराव होळकर यांची कन्या होती
सागरिकाचे वडील विजयसिंह यशवंतराव घाटगे, समरजित घाटगे यांचे ते चुलत काका
सागरिकाने 2017 मध्ये क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं
शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या चित्रपटातून सागरिका प्रकाशझोतात आली
सागरिका- झहीर यांचं आंतरधर्मीय लग्न असलं तरी दोघं मिळून ईद, दिवाळी, गुढीपाडवा असे सर्व सण-उत्सव एकत्र साजरे करतात
'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा