मालिकेतील कलाकारांचे हटके लूक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो
6 August 2024
Created By: Swati Vemul
स्टार प्रवाहच्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकलाही प्रेक्षकांची पसंती
वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं
अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभूषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येनं गायत्रीचा लूक डिझाईन केला
कॉटनच्या साड्या, ट्रेंडिंग ब्लाऊज, ऑक्सडाईज्ड ज्वेलरी असा परफेक्ट फॉर्मल लूक करण्याचं शाल्मलीने ठरवलं
गायत्री प्रभूची भूमिका साकारणाऱ्या मानसी कुलकर्णीचं तब्बल 10 वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण
गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांकडून मिळतोय भरभरून प्रतिसाद
'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला
लग्नाच्या 5 महिन्यांतच 'इश्कबाज' फेम अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म? नेटकरी थक्क
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा