टिक टॉक स्टार सोफिया अन्सारीचा हॉट अंदाज
सोफिया अन्सारी तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते
ती इन्स्टाग्रामवर अनेकदा सक्रिय असते
सोफिया अन्सारी दररोज तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
आताही तिने तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत
ज्यात ती डार्क मरून रंगाच्या फ्रंट ओपन स्टायलिश वनपीसमध्ये दिसत आहे
तर तिने हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. तसेच कानात रिंग घातल्या आहेत
तसेच या व्हिडीओत ती टबमध्ये मस्ती करताना दिसत आहे