टिक-टॉक स्टार नीता शिलिमकरचा गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट अंदाज
नीता शिलिमकर ही एक फॅशन इन्फ्लुएंसर, टिकटॉक स्टार आणि मॉडल आहे
नीता शिलिमकरचा जन्म हा 5 एप्रिल 1995 ला झाला असून तिचे वय 26 वर्ष आहे
नीता शिलिमकरला तिच्या यूट्यूब चॅनेलमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे
नीता शिलिमकरला डान्स, ट्रैवलिंग आणि साइकलिंग खूप आवडते
या फोटोमध्ये नीता शिलिमकर खूप सुंदर दिसत आहे
पहा व्हिडीओ