अंकिता दवे ही टिक टॉक आणि उल्लू अॅप स्टार म्हणून प्रसिद्ध
अनेक वेब सीरिजमध्ये बोल्ड अवतारात दिसत असल्याने सध्या ती चर्चेत
ती तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूक इंटरनेटचा तापमान वाढवणारा असतो
अंकिता दवे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओज तिच्या इंस्टा वर पोस्ट करत असते
अंकिताचे 3.9 मिलियन फॉलोअर्स आहेत
अंकिताने आपल्या करिअरची सुरुवात टिकटॉकमधूनच केली होती
यासोबतच ती मॉडेलिंगच्या जगातही खूप सक्रिय आहे
अंकिता दवे अनेक म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे
मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच अभिनेत्री एक ब्लॉगर देखील आहे