'टाइमपास' फेम अभिनेता प्रथमेश परबचं लग्न

24 February 2024

Created By: Swati Vemul

गर्लफ्रेंड क्षिजिता घोसाळकरशी थाटात केलं लग्न

लग्नसोहळ्यातील प्रथमेश-क्षितिजाचा पारंपरिक लूक

सोशल मीडियावर झाली दोघांची पहिली भेट

प्रथमेशने क्षितिजाला इन्स्टाग्रामवर केला होता मेसेज

तिथूनच सुरू झाली दोघांची मैत्री अन् हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं

'टाइमपास 3'च्या शूटिंगदरम्यान ठाण्यात दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटले

भेटीदरम्यान क्षितिजाने प्रथमेशला रिलेशनशिपमध्ये येण्याविषयी विचारला प्रश्न

रिंकू राजगुरूला बारावीत मिळाले होते इतके टक्के; 'या' विषयात पटकावले होते सर्वाधिक गुण