सई ताम्हणकरला लॉटरी, 'श्रीदेवी प्रसन्न'नंतर दिसणार हिंदी चित्रपटात

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री सई ताम्हणकरची 2024 मध्ये धमाकेदार ऑपनिंग

बोल्डनेस क्वीन मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा चर्चेत

मिमीच्या यशानंतर सई ताम्हणकर पुन्हा हिंदी चित्रपटात दिसणार

अभिनेत्री सईने तिच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर केला शेअर 

तिच्या हिंदी चित्रपटाचं नाव भक्षक असून तिच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत

सोशल मीडियावर सई ताम्हणकरचे आहेत लाखो चाहते 

पाहा व्हिडीओ

पार्टीमध्ये टॉवेलवर डान्स, व्हिडीओ पाहून होणारा पती थक्क..., म्हणाला...