संदीप रेड्डी वनगाच्या एनिमलने  बॉक्स ऑफिसवर  छप्परफाड कमाई केलीय.

रणबीर कपूर, रश्मिका मंदाना,  अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या  तृप्ती डिमरीची चर्चा आहे.

तृप्ती डिमरीचा एक हॉट सीन सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

तृप्तीने या चित्रपटात झोयाची भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेला दाद मिळतेय.

रणबीर सोबत तो हॉट सीन करताना मला जास्तीत जास्त सहज  ठेवण्याचा संदीप रेड्डीने प्रयत्न केला  असं तृप्ती म्हणाली.

तो हॉट सीन करताना मला अवघडल्यासारख होणार नाही,  याची रणबीर दर पाच मिनिटांची  काळजी घ्यायचा असं ती म्हणाली.

श्रेयस अय्यरच्या 29 व्या  वाढदिवशी धनश्रीने काय केलं?

07 December 2023