Created By: Shailesh Musale
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकप्रिय असते.
लहान वयातच तिच्या सौंदर्यामुळे तिने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सारा सध्या मॉडेलिंगच्या जगात आपला ठसा उमटवत आहे.
ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते.
सारा तेंडुलकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने तिच्या तीन मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
तिच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
सारा तेंडुलकर अवघ्या 26 वर्षांची असून सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिचे सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
वयासोबत सौंदर्यही वाढत चाललंय, श्वेता तिवारीच्या अंदावर चाहते फिदा