'तुला जपणार आहे' मालिकेत मोठा ट्विस्ट; मंजिरीचा डाव फसणार अन्..

8 October 2025

Created By: Swati Vemul

'तुला जपणार आहे' मालिकेत प्रेक्षकांना एक नवं, नाट्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे

मंजिरीने अथर्व आणि मीराच्या नात्यात जवळीक यावी आणि ते अधिक खुलाव यासाठी देवीचा पारंपरिक गोंधळ आयोजित केला आहे.

मीराला घराबाहेर जाऊ न देण्याचा तिचा कट आहे, ज्यामुळे तिला अंबिकाला कैदेत ठेवता येईल

गोंधळाच्या निमित्ताने मंजिरी तिच्या जवळ असलेल्या काळ्या जादूची क्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे

यासाठी घरात एक लक्ष्मण रेषा आखली जाते, जी मीरा ओलांडू शकणार नाही, असा नियम मंजिरी लादते.

या कठीण प्रसंगात देवी आजी प्रकट होते आणि मीराला तिचं कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करते

देवी आजीच्या मार्गदर्शनानुसार मीरा भीतीवर मात करत घराबाहेर पडणार आहे

तारुण्यात इतक्या सुंदर दिसायच्या सिमी गरेवाल; रतन टाटाही होते फिदा