'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये दिवाळीनिमित्त खास ट्विस्ट

13 November 2023

Created By: Swati Vemul

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये अक्षरा-अधिपतीची पहिली दिवाळी

अक्षराने स्वत: बनवला आकाश कंदील

अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो

भुवनेश्वरी अधिपतीकडे वेगळाच हट्ट करते

आता अधिपती आईचा हट्ट पुरवणार की बायकोचं मन सांभाळणार?

लग्नानंतरचा पहिला पाडवा म्हणून अधिपती अक्षराला देणार खास भेट

अधिपतीच्या भेटवस्तूबद्दल कळताच भुवनेश्वरी काय करेल?

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा