अवनीत कौरचा लेहेंग्यात बोल्डनेस तडका

अवनीत कौर आपल्या स्टाईलने दररोज चर्चेत असते

अवनीतने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची जादू चालवली आहे

अवनीतचे लेहेंगा घातलेले न्यूड फोटोशूट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे

लेटेस्ट फोटोंमध्ये, अवनीत हिरव्या रंगाच्या मिरर वर्क लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे

अवनीत कौरने डीप नेक बोल्ड डिझाइन ब्लाउजसह हिरव्या रंगाचा मिरर वर्क लेहेंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये ती ग्लॅमर वाढवत आहे

अवनीतने ओपन हेअरस्टाईल करताना भारी दागिने घातले आहेत

अवनीतची लेहेंग्यातली ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे