अभिनेत्री आमना शरीफ सतत तिच्या हॉट आणि बिकिनी लूकमुळे चर्चेत असते

तिच्या प्रत्येक लूक आणि अदावर तिचे चाहते घायाळ होत असतात

आमना शरीफने पर्पल रंगाच्या ड्रेममध्ये फोटोशूट केलं आहे

तिच्या या ड्रेसमधील फोटोवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत

तिने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे

समुद्रकिनाऱ्यावरील तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे