टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद सोशल मीडिया सेन्सेशन आहे
उर्फीने नेहमीच तिच्या बोल्ड आणि सिझलिंग लुक्सने सर्वांना थक्क करत असते
ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे
आज ही तिने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे
यावेळी तिने बोल्डनेस दाखवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत
उर्फी जावेदने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
उर्फी फोटोशूटसाठी टॉपलेस झाली आहे
उर्फीने आपल्या अंगावर सिल्व्हर वर्क लावले आहे.
उर्फी जावेदचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे