शमा सिकंदरच्या कातीलाना अदा
डीप नेक ब्लाउजमध्ये शमा सिकंदरच्या कातीलाना अदा
शमा सिकंदर तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळेच चर्चेत असते
सोशल मीडियावर ती आपल्या अदा आणि बोल्ड फोटो दाखवत असते
आता ही तिच्या बोल्ड अदांनी चाहत्यांचे लक्ष लक्ष वेधून घेतले आहे
शमाला गुलाबी रंगाच्या साडीवर डीप नेक ब्लाउज घातला आहे. तर देसी अवतारात ती सुंदर दिसत आहे
तिने आपला लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे