डोनल बिश्तच्या सिझलिंग स्टाईलमध्ये किलर पोझ

बिग बॉस फेम डोनल बिश्त तिच्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आता ही तिने तिचे गोल्डन थाई हाय स्लिट आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

डोनल बिश्त 'गोल्डन गर्ल' बनली असून तिने सिझलिंग स्टाईलमध्ये किलर पोझ दिल्या आहेत

डोनलने न्यूड मेकअपसह स्मोकी आयजचा लूक कॅरी करत तिची कर्वी फिगर दाखवली आहे

गोल्डन थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये डोनल बिश्त खूपच ग्लॅमरस दिसत आहे

डोनल बिश्तची ही किलर स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे

तिच्या या लूकवर चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच हार्ट अँड फायर इमोजीवर कमेंट करत आहेत

डोनल बिश्तचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.