श्रध्दाला प्रसिद्धी झोतात राहयला आवडतं

श्रध्दा लग्न झाल्यापासून अधिकच ग्लॅमरस अवतारात दिसत आहे

श्रध्दा भारतीय ते पाश्चात्य कपड्यांमध्ये आपल्या लुकने कहर करत असते

पुन्हा एकदा तिने आपली पूर्ण फिगर दाखवत अनेकांची झोप उडवली आहे

सध्या तिचे हे अत्यंत सुंदर फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत

ज्यात ती आयव्हरी कलरचा थ्री पीस सेट घातला आहे

हा आयव्हरी कलरचा थ्री पीस तिच्या लुकमध्ये ग्लॅमरची भर टाकणारा आहे

तिने क्रॉप टॉप किंवा ब्लाउज नाही तर एक ब्रॅलेट घातला आहे

श्रग स्टाईलमध्ये स्कार्फ आणि कानात मोठे झुमके आणि केस बांधलेले आहेत

तिच्या ड्रेससोबत तिने मॅचिंग बॅगही कॅरी केली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी