अभिनेत्री गरिमा जैन अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. चित्रपट, वेब सीरीज आणि टीव्ही शो मध्ये  तिने काम केलय.

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab

एका इंटरव्यूमध्ये गरिमाने आपल्या स्ट्रगलबद्दल सांगितलं. माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला. मी कास्टिंग काउच सहन केलय असं ती म्हणाली.

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मी तरुण असताना एका व्यक्तीने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी सहाव्या-सातव्या इयत्तेत असेन. तिथून मी पळून गेली होती.

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab

माझ्या आईने मला वाचवलं. मी प्रत्येक अनुभव घेतलाय. मुंबईत आल्यावर अनेकांनी माझा फायदा  उचलण्याचा प्रयत्न केला.

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab

स्टार बनवण्याचं खोटं आश्वासन दिलं. शहरात येणाऱ्या नव्या मुलींना टार्गेट केलं जातं. त्यांना मॅन्यूपुलेट करणं सोपं असतं.

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab

माझ्यासोबत हे सर्व झालय. मी त्यातून बाहेर आली. स्वत:ला मजबूत बनवलं. ड्रग्समध्ये मला इनफ्लुएंस करण्याचा प्रयत्न झालेला असं  गरिमा जैन म्हणाली. 

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab

गरिमा जैनच नाव विवियन डिसेनासोबत जोडलं गेलं. माहितीनुसार, काही महिने हे अफेयर चाललं. या बातम्या चुकीच्या आहेत, असं ती सांगते.

19th Feb 2025

Created By: Dinanath Parab