हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती
हिना खान ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत
सध्या हिना खान ही वेगळ्या लूकमध्ये ओटीटी प्ले अवॉर्डमध्ये दिसली होती
हिना या फोटोमध्ये जास्त बोल्ड दिसत आहे
हिना खानची ही किलर पोझ थेट चाहत्यांच्या हृदयाला भिडत आहे
हिनाची या फोटोतील हेअर स्टाईल पाहून चाहत्यांना 'नागिन 5' आठवण झाली आहे