अभिनेत्री जास्मिन भसीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असते
जस्मिन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे
तर तिच्या स्टायलिश लूकची चाहत्यांवर बरीच जादू आहे
जस्मिनच्या लेटेस्ट बोल्ड फोटोशूटमुळे इंस्टाग्रामवर खळबळ माजली आहे
जस्मिनने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस घातला आहे
तर तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि हेअर कर्लिंग करून मोकळे सोडले आहेत
यासोबत जस्मिनने हुप इअरिंग्ज घातल्या आहेत
या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे