टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चेंटने वर्ष 2016 मध्ये टीव्ही अभिनेता सुयश राय सोबत लग्न केलं. किश्वर आणि सुयशचा आंतरधर्मीय विवाह आहे.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

किश्वर मर्चेंट मुस्लिम कुटुंबातून येते. लग्न केलं तो सुयश हिंदू कुटुंबातून येतो.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये किश्वरला विचारलं की, दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला? काही अडचण आलेली का?

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

किश्वरने सांगितलं खरं सांगायच झाल्यास जास्त प्रॉब्लेम झाला नाही, कारण सुयशच्या बहिणच मुस्लिम कुटुंबात लग्न झालं होतं.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आमच्या लग्नात अडचण माझ्यावर वयावरुन झाली. कारण मी सुयशपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

माझ्या वयावरुन सुयशच्या आईच्या मनात काही किंतू-परंतु होते. पण सुयशने त्यांची समजूत काढली. आता सगळे  आनंदात आहेत.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab

लग्नात मुलीच वय जास्त असेल तर समाजाला सुद्धा प्रॉब्लेम असतो असं देबिनाने विचारलं. त्यावर किश्वरने मला लोकांचा फरक पडत नाही असं उत्तर दिलं.

4th Feb 2025

Created By: Dinanath Parab