'हुश्श हुश' कृतिका कामराची बोल्ड आणि हटके स्टाइल

कृतिका 'हुश हुश्श' वेब सीरिजमध्ये दिसली होती

कृतिका तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते

सध्या सोशल मीडियावर इंटरनेटवर कृतिका कामराचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत कृतिका कामरा हिने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे

ती या फोटोत काळ्या रंगाची शिमरी साडी, बॅकलेस आणि डीप नेक ब्लाउजमध्ये कृतिका खूपच बोल्ड दिसत आहे

ती हलक्या मेकअपमध्ये आणि साध्या अंबाडीच्या हेअरस्टाईलमध्ये ही खूपच सुंदर दिसत आहे

कृतिकाचा हा लूक इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे