नायरा बॅनर्जीच्या घायाळ करणाऱ्या किलर अदा
नायरा बॅनर्जी आज घरोघरी 'पिशाचिनी' म्हणून ओळखली जाते
नायरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांशी जोडलेले राहण्याचा प्रयत्न करते
त्याचबरोबर तिच्या लूकमुळेही चर्चेत असतो. आताही तिने तिचा बोल्ड लूक दाखवला आहे.
नायराचा ब्रॅलेट लूक हा नवा चांगलाच व्हायरल होत आहे.
तिने व्हाइट कलरचा ब्रॅलेट स्किन फिट ड्रेस घातला आहे.
तिने ब्रॅलेट स्किन फिट ड्रेसवर न्यूड मेकअप आणि कुरळी हेअरस्टाईल केली आहे
या लूकमध्ये नायरा खूपच हॉट दिसत आहे