पूजा बॅनर्जीने टू-पीसने इंटरनेटवर उडाली खळबळ
पूजा सोशल मीडियावर चर्चेत असते
ती सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते
तसेच ती तिच्या बिकिनी अवतारामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते
पूजाने अलीकडेच बीचवर तिचा बिकिनी लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे
पूजाने बहुरंगी बिकिनी घालत बीचवर बोल्ड पोज देताना दिसत आहे
तिचा हा बोल्ड लूक इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे
काही तासांतच तिच्या या फोटोंवर हजारो लाइक आणि कमेंट आल्या आहेत