टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचं डीप नेक ड्रेसमध्ये फोटोशूट, फोटो व्हायरल

सर्वांची आवडती सून टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचा हॉट लूक

रश्मी चाहत्यांना आकर्षित करण्याची एक संधी सोडत नाही

नेहमी ती तिचे नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते

डीप नेक ड्रेसमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यामध्ये रश्मीने न्यूड ग्लॉसी मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे

पहा व्हिडीओ