रुबीना दिलैकच्या एक्स बॉयफ्रेंडवर भडकला नवरा, म्हणाला...

09 May 2024

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकच्या नवऱ्याचा आणि एक्स बॉयफ्रेंडचा वाद

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अविनाशने रुबीनाला असुरक्षित म्हटले होते

यावर आता अभिनवने उत्तर दिले आणि त्याला माणूस बनण्याचा सल्ला दिला

अविनाशच्या वक्तव्यावर अनेक महिन्यांनंतर अभिनव शुक्लाने प्रतिक्रिया दिलीय

माझी बायको कशी आहे ते आता तुम्ही सांगू नका असं त्याने म्हटलं आहे

काही दिवसांपूर्वीच रुबीना दिलैकने दोन मुलींना जन्म दिला आहे

कडक उन्हाळ्यात रिंकूचा साडी लुक, फोटो शेअर करत म्हणाली...