हृदयाचे ठोके वाढवणारी संजीदा शेख 

संजीदा तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत आहे

संजीदा शेख सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

आता पुन्हा संजीदाने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत

इन्स्टाग्रामवर संजीदाने स्वतःचा दोन फोटो अपलोड केले आहेत. ज्यामध्ये ती एकदम हॉट वाटत आहे

तिने मरून कलरचा लेहेंगा, कमीत कमी मेकअप आणि केस मोकळे सोडलेले तर कपाळावर टिकली लावलेली दिसत आहे

या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे