साडी लुकने चर्चेत, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून चाहते थक्क!

7 February 2024

Created By: Soneshwar Patil

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस लुकने चर्चेत

सोशल मीडियावर श्वेता तिवारी असते कायम सक्रीय 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नवीन लुकची चर्चा

श्वेता तिवारीच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

या साडी लुकमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी दिसतेय सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव 

मोनालिसाच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटो पाहून...